Tuesday, April 21, 2009

Gaarva~

ऊन जरा जास्त आहे, दर वर्षी वाटतं
भर ऊनात पाउस घेवून आभाळ मानत दाटतं
घामा शिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सूर्य समोर येतो
उन्हा मधला काही भाग पखांन खाली घेतो
वारा, उन्नाड मूला सारखा सैरावैरा पळत राहतो
पानां , फुलां, झाढांवरती, छपरांवरती, चढून पाहतो
दुपारटळून संध्याळाचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळ्यां समोर रुतु कोस बदलून घेतो
पावसा आदि ढगांमधून कुठून गरवा येतो ?

No comments: